Sunday, December 05, 2021

राजधानी मुंबई

ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर हवाई प्रवाशांसाठी आणखी कठोर निर्बंध

मुंबई : दक्षिण आफ्रिका तसेच इतर काही राष्ट्रांमध्ये कोविड-१९ चे ओमायक्रॉन या उत्परिवर्तित विषाणूच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर तसेच त्या विषाणूंना ‘चिंतेची बाब’ (Variant of concern) म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) घोषित केल्याने महाराष्ट्र शासनाने हवाई मार्गाने प्रवास करणाऱ्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे घोषित केली आहेत. या संदर्भात नवीन निर्देश निर्गमित करण्यात आले आहेत. अ -भारत सरकारने वेळोवेळी […]

उपराजधानी नागपूर

नागपुरात किड, मिस्टर, मिस ग्लोबल इंडिया फॅशन वीक सौंदर्य स्पर्धा

नागपूर : 4 डिसेंबर ग्रँड फॅशन डिझायनर सप्ताह अंतर्गत ‘किड/मिस्टर/आणि मिस ग्लोबल इंडिया फॅशन वीक’ सौंदर्य स्पर्धा केएमसी लाँन येथे पार पडली. मागील 14 वर्षांपासून नागपुरात विविध फॅशन शो आयोजित करणारे फिरोज आलम हे कार्यक्रमाचे आयोजक होते. प्रमुख पाहुणे महाराष्ट्र युवक काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष कुणाल राऊत, युवक काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय दुबे उपस्थित होते. आयेशा […]

नागपूर शहरात लसीकरणाचा ३० लाख डोजचा टप्पा पार

नागपूर : कोरोना संसर्गाच्या बचावासाठी नागपूर शहरामध्ये मनपाद्वारे लसीकरणाची विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. शहरातील जास्तीत जास्त पात्र व्यक्तींचे लसीकरण व्हावे यासाठी मनपाद्वारे सुरू असलेल्या लसीकरण कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नागपूर शहरात कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीकरणाने ३० लाख डोजचा टप्पा पार केला असून आतापर्यंत शहरात ३० लाख ६० हजार कोव्हिड लसीकरणाचे डोज पूर्ण झाले आहेत.नागपूर […]

विदर्भ

मातृभाषा आणि मातृभूमीबद्दल अभिमानाची जाणीव शिक्षणातून संवर्धित व्हावी : राज्यपाल

यवतमाळ :  माता, मातृभाषा आणि मातृभूमी या तिन्हीबद्दल प्रत्येक नागरिकाने अभिमान बाळगला पाहिजे. त्यासाठी आवश्यक जाणिवा संवर्धित करण्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून प्रयत्न होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी [ GOVERNER BHAGAT SINGH KOSHYARI  ]  यांनी केले. यवतमाळ येथील हिंदी प्रसारक मंडळ बेरारतर्फे 24 व्या जवाहरलाल दर्डा स्मृती समारंभानिमित्त जवाहरलाल दर्डा इंग्रजी माध्यम शाळेच्या इमारतीचे […]

Amit Deshmukh_file photo

यवतमाळ येथील घटनेची वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडून गंभीर दखल; जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना सखोल चौकशीचे आदेश

मुंबई : यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात काल (बुधवारी) रात्री घडलेल्या घटनेची वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी गंभीर दखल घेतली असून यवतमाळचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या अशोक पाल या विद्यार्थ्यावर रात्री आठ […]

यवतमाळात सर्वशाखीय माळी समाज उपवर नाव नोंदणी कार्यक्रम ३१ आॅक्टोबरला

यवतमाळ : सर्वशाखीय माळी संघाद्वारा २६ वे राज्यस्तरीय सर्वशाखीय माळी समाज उपवर युवक-युवती ऋणानुबंध परिचय संमेलनाचे आयोजन अमरावती येथे होत आहे. यानिमित्ताने विवाह इच्छुक उपवर युवक-युवतीचे नि:शुल्क नाव नोंदणी अभियान ३१ आॅक्टोबर २०२१ रोजी नरेंद्र कावलकर यांचे निवास स्टेट बँक चौक यवतमाळ येथे आयोजित केले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. विजय कावलकर राहतील. महामेळाव्याचे संयोजक प्रा. […]

Follow Us

मनोरंजन … चित्रपट,संगीत,नाटक,नृत्य

अक्षय केळकर व उषा नाईक यांनी दिली ‘ऑरेंज सिटी’ नागपूरला भेट

नागपूर : उच्‍चस्‍तरीय ड्रामा व अचंबित करणा-या ट्विस्‍ट्स असण्‍यासोबत सर्वसमावेशक कथानक असलेली कलर्सवरील लोकप्रिय मालिका ‘नीमा Denzongpa’ दर आठवड्याला प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. ‘नीमा Denzongpa’चे (सुरभी दासने साकारलेली भूमिका) कथानक एका महिलेला सामना करावे लागणारे संघर्ष, अयोग्‍य टिप्‍पण्‍या व पूर्वाग्रहांना दाखवते. नुकतेच सादर करण्‍यात आलेल्‍या एपिसोड्समध्‍ये पाहायला मिळाले की, नीमा तिच्‍या तीन मुलींच्‍या गरजा पूर्ण […]