Home प्रादेशिक विदर्भ संध्या सव्वालाखे यांची महाराष्ट्र महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

संध्या सव्वालाखे यांची महाराष्ट्र महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

106

यवतमाळ : यवतमाळ जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा संध्या दिलीप सव्वालाखे यांची
महाराष्ट्र महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे़ अ़ भा़ काँग्रेस समितीचे सरचिटणीस के़ सी़ वेणुगोपाल यांनी यासंबंधी घोषणा केली़
संध्या सव्वालाखे यांचा अनेक सामाजिक संस्थांशी संबंध असून त्यांच्या नियुक्तीने महिलासंबंधी अनेक समस्या सोडवल्या जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here