Home रोजगार. मुंबई विभागीय पोस्टात चालक   पदाची भरती

मुंबई विभागीय पोस्टात चालक [ ड्रायव्हर]  पदाची भरती

43

पदाचे नाव : स्टाफ कार ड्रायव्हर (सामान्य श्रेणी)

एकूण पदे – १२
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण. जड व हलके वाहनचालक परवाना.
होमगार्ड किंवा तत्सम कामाचा किमान ३ वर्षे अनुभव असल्यास प्राधान्य.
वय : १० मार्च २०२१ रोजी कमाल २७ वर्षे [ SC/ST:  ५ वर्षे सूट, OBC : ३ वर्षे सूट] अर्ज पाठविण्याचा पत्ता : वरिष्ठ व्यवस्थापक, मेल मोटर सर्व्हिस, 134-अ, S.K. अहिरे मार्ग, वरळी, मुंबई- ४०००१८
अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख : १० मार्च २०२१ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)
अधिकृत वेबसाईट : http://www.indiapost.gov.in

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here