Home राजधानी मुंबई मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण

56

Republic day at Varsha : मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज प्रजासत्ताक दिनानिमित्त वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण केले. श्रीमती रश्मी ठाकरे यांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली.
यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी ध्वजास सलामी देणारे पोलिस पथक, ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित अधिकारी, कर्मचाºयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here