Home राष्ट्रीय शेतकरी आंदोलकांनी लाल किल्ल्यावर फडकावला झेंडा

शेतकरी आंदोलकांनी लाल किल्ल्यावर फडकावला झेंडा

80

नवी दिल्ली : कृषी कायदे [ farmers laws ] रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकºयांची ट्रॅक्टर रॅली दिल्लीत पोहोचल्यानंतर लाल आंदोलकांनी किल्ल्याच्या घुमटावर झेंडा फडकावला आहे.
कृषी कायदे रद्द करावे या मागणीसाठी आज प्रजासत्ताक दिनी विराट ट्रॅक्टर रॅली अखेर दिल्लीत पोहोचली. पोलिसांनी ठिकठिकाणी कडेकोड बंदोबस्त लावल्यानंतरही शेतकरी आपले ट्रॅक्टर घेऊन लालकिल्ल्यावर [red fort ] धडकले आहे. यानंतर जोरदार घोषणाबाजी करत शेतकºयांनी परिसर दणाणून सोडला. काही वेळानंतर आंदोलकांनी घुमटावर आंदोलनाचा झेंडा फडकावला.
दरम्यान, शहरातील स्थिती तणावपूर्ण असून नियंत्रणात असल्याची माहिती आहे. लोकमत 18 ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here