Home राजधानी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पत्रकार परिषद…

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पत्रकार परिषद…

62

sharad pawar live with media : मुंबईतील आंदोलन संयमाने हाताळण्यात आले. अशी भूमिका केंद्राने घेतली पाहिजे. बळाचा वापर करणे कधीही चुकीचेच. शेतकरी विघातक कृत्य करणारे नाहीत. या देशावरील प्रत्येक संकटात पंजाब समोर आला आहे. देशाचं संरक्षण करणाºया पंजाबी लोकांना खलिस्तानी बोलणे चूक आहे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. शरद पवार विशेषत: दिल्लीत शेतकरी आंदोलकांसोबत घडलेल्या प्रकारावर पत्रकारांशी बोलले.