Home मनोरंजन ... चित्रपट,संगीत,नाटक,नृत्य जितकी बोल्ड तितकीच अभिनयसंपन्न…

जितकी बोल्ड तितकीच अभिनयसंपन्न…

156

 

स्वरा भास्कर चित्रापू ही एक बिनधास्त भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. सोशल मीडियात ती मोठ्या प्रमाणात                                                                    सक्रिय आहे.


स्वराचा जन्म आणि पालनपोषण दिल्लीमध्ये दक्षिण भारतीय आंध्र प्रदेशातील नौसेना अधिकारी चित्रापु उदय भास्कर आणि इरा भास्कर यांच्या कुटुंबात झाला.


गुजारिश, तनू वेड्स मनू, रांझना, तनू वेड्स मनू रिटर्न्स, प्रेम रतन धन पायो, नील बट्टे सन्नाटा अशा काही चित्रपटांमध्ये तिने भूमिका केल्या आहेत. स्वराने दूरदर्शनवरील चित्रपट गाण्यासंबंधी ‘रंगोली’ या लोकप्रिय कार्यक्रमाचेही संचालन केले आहे.


२००९ सालापासून रुपेरी पडद्यावर कार्यरत असलेल्या स्वराला आजवर दोन फिल्मफेअर पुरस्कार नामांकने व इतर काही पुरस्कार मिळाले आहेत. ९ एप्रिल ही तिची जन्मतारीख आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here