राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख कोरोनाबाधित

उपराजधानी नागपूर

मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांनी स्वत: ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून, तब्येत ठीक आहे. मात्र, माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *