Home रोजगार सर्वोच्च न्यायालयात कोर्ट असिस्टंटची पद भरती

सर्वोच्च न्यायालयात कोर्ट असिस्टंटची पद भरती

60
कोर्ट असिस्टंट

पदाची संख्या : ३०
पदाचे नाव: कोर्ट असिस्टंट (ज्युनियर ट्रांसलेटर)
शैक्षणिक पात्रता: संबंधित विषयात पदवी, ट्रांसलेशन डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा ०२ वर्षे अनुभव, संगणक प्रमाणपत्र

वय मर्यादा : ०१ जानेवारी २०२१ रोजी कमाल २७ वर्षे (मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना सुट)

आवेदनाची अंतिम तारीख: १३ मार्च २०२१

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/3djPEIH

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here