संज्या सायकलवरून जात असतो आणि सायकलचं चाक म्हशीच्या शेणावरून जाते. जवळच काही मुली उभ्या असतात.

टपोरी टुरकी ....Jocks for You

पढाई में अच्छा ना होने की वजह से बसंता अपने बेटे पप्पू को हमेशा डांटता रहता था. पप्पू सुनने के लिये और सुना हुआ बाहर छोडने के लिये दोनो कानों को इस्तेमाल करता था.
एक दिन जब दोनों बाप बेटे इकट्ठे बैठे टीव्ही का कोई कार्यक्रम देख रहे थे़, तो अचानक पप्पू, बसंता से बोला,
पापा… मैं जब अपना व्यापार करूँगा, तो देख लेना अच्छे-अच्छो के हाथ में कटोरा पकडा दूंगा.
बसंता ने ये सुना और हैरानी से पप्पू से पूछा, बेटा वो
कै से?
बेटा मुस्कुराते हुए बोला, गोल-गप्पे बेचकर.

***

एकदा एक कंजूस जंगलातून जात असतो तेवढ्यात
त्याच्या पायात काटा घुसतो…
..
..
..
कंजूस काटा काढत स्वत:शीच बोलतो, आयला बरं झालं
चप्पल घालून नाही आलो ते नाहीतर चप्पलला भोक पडले असते.

***

संज्या सायकलवरून जात असतो आणि सायकलचं चाक म्हशीच्या शेणावरून जाते. जवळच काही मुली उभ्या असतात. त्या मुलींनी टाळ्या वाजवल्या आणि म्हटले,हँपी बर्थ डे टू यू. त्यावर संज्या थांबला आणि उत्तरला, धन्यवाद! फक्त टाळ्या वाजवून भागणार नाही, केक तुम्हालाही खावा लागेल…

***

प्राणी संग्रहालयात आलेल्या एका माणसाला तिथल्या एका वाघानं मारलं. ते पाहून एका माकडानं विचारलं, ‘ओ वाघोबा! एवढी गर्दी होती त्या गर्दीत तुम्ही सगळ्यांना सोडून त्यालाच का मारलं?
वाघ : अरे मारू नाहीतर काय? अर्धा तास झाला़, माझ्याकडं बघून बोलत होता, एवढी मोठ्ठी मांजर! एवढी मोठ्ठी मांजर. मग…सटकली रे माझी. क्योंकी कुछ भी करनेका.. लेकिन अपना इगो हर्ट नहीं करनेका…

***

कुळकर्णी काकू : भैया दूध में इतनी मिलावट करते हो. कुछ तो भगवान से डरो.
दूधवाला : मिलावट की बात आप तो करो ही मत बहनजी़
अपनी फेसबूकवाली डीपी देखो और अभी अपनी शक्ल आईने में देखो… शुक्र मनाओ, हमने कमेंट नहीं किये हैं उसपर! लाओ चुपचाप भगौना दो…

***

काल बायको म्हणाली, लग्नाच्या अगोदर ज्या पद्धतीने तुम्ही ट्रीट करत होतात, तसं उद्या एक दिवस ट्रीट कराना प्लीज…
मी म्हणालो, ठीक आहे.
दुसºया दिवशी दुपारी १२ च्या मुव्हीला गेलो़ रेस्टॉरंटमध्ये जेवण केले. बाईकवरून भरपूर फिरलो, खूप खूप गप्पा मारल्या,रस्त्यात आईस्क्रीम खाल्ल आणि…
परत येताना तिला तिच्या घरी सोडून स्वत:च्या घरी आलो.
.
.
.
तेव्हापासून सासरे फोनवर फोन करताहेत…

***

इरसाल बायकोचा मेसेज…
घरी येताना, बटाटे, एखादी पालेभाजी आणि
कोथिंबीर वगैरे घेऊन या…!
आणि हो…सुषमानं तुम्हाला ‘हाय’ सांगितलायं…!
नवºयाचा मेसेज…सुषमा कोण…?
बायकोचा मेसेज…
कुणीच नाही! (नवरा गारेगार…)
भाजी आणा. हा मेसेज तुम्ही वाचलायं की नाही,
याची खात्री करत होते.
आता ट्विस्ट बघा…
नवºयाचा मेसेज…मी सुषमा बरोबर आहे.
बायकोनं तत्काळ टाईप केलं, कुठं आहात ते सांगा़ मी लगेच येते. नवºयानं पुन्हा घुमवल्या बटणा, कॉटन मार्केटमध्ये…
(१५ मिनिटांनी)
बायकोनं आता सरळ कॉलचं केला. मी मार्केटमध्ये आलेयं, तुम्ही कुठे आहात ?
नवरा सुस्कारा सोडत, मी माझ्या आॅफिसलाच आहे. तू आता मार्केटला आलीच आहेस तर सगळ्या वस्तू घेऊन जा…!
आता बायकोही गप्पगार…
खिचाताण करत दातओठ खात भाजीवाल्यांकडून खरेदी सुरू आहे. इकडं नवरा दुपारच्या चहासाठी नाम्याच्या कँटीनकडं निघालायं…

*****

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *