Home उपराजधानी नागपूर राहुल बिग बॉस 14 चा उपविजेता

राहुल बिग बॉस 14 चा उपविजेता

31

अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या आणि विविध घडामोडींनी चर्चेत आलेल्या बिग बॉस 14 चा [ big boss 14 ] निकाल काल रात्री उशीरा लागला. राहुल वैद्य पहिला उपविजेता ठरला, यात रुबिना दिलैक विजेती बनली. तसेच, निक्की तांबोळी ही दुसरी उपविजेती ठरली

राहुल वैद्य विजेतेपदाचा सर्वात मोठा दावेदार मानला जात होता. प्रेक्षकांना त्याचा गेम चांगलाच आवडला होता. जरी तो उपविजेता ठरला असला तरी चाहत्यांच्या मते तोच खरा विजेता आहे. या निकालानंतर राहुलवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

विद्युत अभियंता असलेल्या वडिलांच्या पोटी जन्मलेल्या राहुलचे बालपण मुंबईमध्ये गेले. त्याने सुरेश वाडकर यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले असून तो गायक आ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here