Home राष्ट्रीय फ्रान्सचे माजी अध्यक्ष निकोलस साकोर्झी यांना भ्रष्टाचारप्रकरणी तीन वर्षांचा कारावास

फ्रान्सचे माजी अध्यक्ष निकोलस साकोर्झी यांना भ्रष्टाचारप्रकरणी तीन वर्षांचा कारावास

69

नवी दिल्ली : फ्रान्सचे माजी अध्यक्ष निकोलस साकोर्झी यांना सोमवारी भ्रष्टाचार प्रकरणी दोषी ठरवण्यात आले. साकोर्झी यांनी एका न्यायाधीशाला लाच देण्याचा प्रयत्न केल्याचे न्यायालयात सिद्ध झाल्याने त्यांना तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाल्याचे वृत्त आहे. साकोर्झी २००७ ते २०२१ या काळात फ्रान्सचे अध्यक्ष होते.