Home राजधानी मुंबई राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल उपमुख्यमंत्री आज विधिमंडळात सादर करणार

राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल उपमुख्यमंत्री आज विधिमंडळात सादर करणार

53

मुंबई : राज्याचा सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाचा ‘आर्थिक पाहणी अहवाल’ उपमुख्यमंत्री तसेच वित्तमंत्री अजित पवार [ ajit dada pawar ] आज विधिमंडळात सादर करणार आहेत. यंदा सर्व अर्थसंकल्पीय प्रकाशने डिजिटल स्वरुपात उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला आहे.

वित्तमंत्र्यांनी ह्यमहाराष्ट्राची आर्थिक पाहणी [ economic survey ] २०२०-२१ सादर केल्यानंतर, पत्रकार आणि अभ्यासकांसाठी हा अहवाल डिजिटल स्वरुपात अर्थ आणि सांख्यिकी संचालनालयाच्या संकेतस्थळांवर उपलब्ध होणार आहे.