Home प्रादेशिक उतर महाराष्ट्र ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित

30

 

नाशिक : नाशकात २६ ते २८ मार्च या कालावधीत आयोजित केलेले ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित करण्यात आले आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी औरंगाबादमध्ये एका निवेदनाद्वारे याबाबत घोषणा केली.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे हे संमेलन स्थगित केले आहे. साहित्य महामंडळाचे पदाधिकारी, राज्यातील इतर चार साहित्य संस्थांचे पदाधिकारी तसंच आयोजकांशी चर्चा करुन हा निर्णय घेतला असल्याचे ठाले पाटील यांनी या निवेदनात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here