Home राजधानी मुंबई सचिन वाझे यांची गुन्हे शाखातून बदली होणार

सचिन वाझे यांची गुन्हे शाखातून बदली होणार

52

मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात संशयाच्या भोवºयात अडकलेले पोलिस अधिकारी सचिन वाझे यांची गुन्हे शाखातून (क्राईम ब्रांच) बदली करण्यात येणार आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत घोषणा केली आहे.

भाजपने सचिन वाझे यांच्या विरोधात सभागृहात मंगळवारपासूनच आक्रमक भूमिका घेतली होती. आजदेखील विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सचिन वाझे यांच्या अटकेची मागणी केली. या मुद्यावरून विधानपरिषदेत जोरदार घोषणाबाजी दिसून आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here