Home राजधानी मुंबई अंबरनाथ एमआयडीसीत बिस्कीट कंपनीला भीषण आग

अंबरनाथ एमआयडीसीत बिस्कीट कंपनीला भीषण आग

76

मुंबई : अंबरनाथ एमआयडीसीतील ‘आरके 1’ नावाच्या बिस्कीट कंपनीला आज सकाळी सव्वा सहाच्या दरम्यान आग लागली. सध्या चार फायरब्रिगेडच्या मदतीने आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे.
दरम्यान, नागपुरातील हिंगणा एमआयडीसीतील विको लॅबोरेटरीज या कारखान्याला रविवारी मध्यरात्री अचानक आग लागली़ यात कोट्यवधींची हानी झाल्याची माहिती आहे. रात्रपाळीत काम बंद असल्याने कामगार नसल्याने जीवितहानी टळल्याचे सांगण्यात येते.