Home टपोरी टुरकी ....Jocks for You बंटीनं बायकोला विचारलं, काय बबली, तुला हँडसम नवरा आवडतो का हुशार?

बंटीनं बायकोला विचारलं, काय बबली, तुला हँडसम नवरा आवडतो का हुशार?

88
marathi jockes for every body...

एक मंत्री महोदय आजारी होते… पत्रकार त्यांच्या भेटीला गेले. दुसरे दिवशी एका वर्तमानपत्राने बातमी छापली…
आमचा पत्रकार मंत्री महोदयांना भेटण्यासाठी गेला तेव्हा ते ‘गाढव शांत’ झोपले होते.
(मित्रांनो, लक्षात आलं असेलच. संपादकांना गाढ व शांत असे छापायचे होते.)

***

बंटीनं बायकोला विचारलं,
काय बबली, तुला हँडसम नवरा आवडतो का हुशार?
बबली : दोन्हीही नाही. मला तुम्हीच आवडता..

***

मित्र : कुठं आहेस?
मी : लेक्चरमध्ये आहे.
मित्र : विषय कोणता ?
मी : भाऊ, घरच्या लेक्चरमध्ये आहे आणि विषय मीच आहे.

***

दु:ख वाटतं…जेव्हा एका मित्राला रोज सकाळी भाजीपाला आणताना आणि कचरा टाकताना पाहतो.
.
.
.
त्याच्या लग्नात आम्ही ‘आया है राजा…’
या गाण्यावर तुफ्फान डान्स केला होता.

***

मुलगी पाहायला आली मराठीप्रेमी सासू…
भावी सासू: मी तुझं मराठी ऐकल्यावरच ठरवेन की तू माझी सून होणार की नाही! तुझं शिक्षण किती?
मुलगी : नेत्र नेत्र चहा…
भावी सासू : म्हणजे?
मुलगी : आयआयटी

***

संजना : सुनिए, उठ जाईए. मैं रोटी बना रही हूं.
संजय : तो,मैं कौनसा ‘तवे’ पे लेटा हूं…
***
*यमराज:* मैं तेरी जान लेने आया हूँ…!
*ले जाइये,* वो वहां पड़ोस में रहती है…!

 

*****

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here