Home राजधानी मुंबई दररोज तीन लाख लोकांचे लसीकरण करण्याचे ‘लक्ष्य’

दररोज तीन लाख लोकांचे लसीकरण करण्याचे ‘लक्ष्य’

33

मुंबई : राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढवून दररोज तीन लाख लोकांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य ठेवल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे [ RAJESH TOPE ] यांनी म्हटले आहे.

पुढील तीन महिन्यांत लसीकरण [ KORONA VACCINATION] पूर्ण करण्याचा उद्देश आहे. ग्रामीण भागात लसीकरणाची सोय उपलब्ध करून दिली जाईल. तसेच, खाजगी रुग्णालयाने मागणी केली तर लसीकरणाला परवानगी दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मुंबई, पुणे नागपूर, या शहरांमधे दररोज आढळणाºया कोरोनाबाधितांची आकडेवारी चिंता वाढवणारी असल्याने कोरोना नियमांची सक्तीने अंमलबजावणी केली पाहिजे़ रुग्णवाढ थांबली नाही तर काही शहरांमधे लॉकडाऊन करावे लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here