Home राजधानी मुंबई कडक निर्बंध की पुन्हा लॉकडाऊन, आज महत्त्वाची बैठक

कडक निर्बंध की पुन्हा लॉकडाऊन, आज महत्त्वाची बैठक

68

मुंबई : राज्यात कडक निर्बंध लावायचे की लॉकडाऊनचा निर्णय घ्यायचा, याबाबत आज महत्त्वाची बैठक पार पडणार असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे [ CM THAKARE ] महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.

राज्यात कोरोनाची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सरकार आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोना महामारी संपल्याचा समज, सार्वजनिक ठिकाणी होणार गर्दी, नागरिकांचा अक्षम्य असा बेजबाबदारपणा यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तीव्र वेगाने वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here