Home राष्ट्रीय छत्तीसगडमध्ये नक्षली स्फोटात तीन सुरक्षा जवान शहीद, दहाजण

छत्तीसगडमध्ये नक्षली स्फोटात तीन सुरक्षा जवान शहीद, दहाजण

31

रायपूर : छत्तीसगडमध्ये बस्तर विभागातील नारायणपूर जिल्ह्यात नक्षल्यांनी आज केलेल्या हल्ल्यात तीन सुरक्षा जवान शहीद झाले. जिल्हा राखीव रक्षक दलाच्या जवानांना घेऊन जाणारी बस नक्षल्यांनी स्फोट [ naxal attack ] घडवून उडवली. त्यात तीन जवानांचा जागीच मृत्यू झाला, तर किमान दहाजण जखमी झाले. यानंतर सुरक्षा जवानांनी जंगल परिसरात शोधमोहिम सुरू केली. [ file photo]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here