शिवानी देसाईबद्दल या गोष्टी जाणतायं…

रानशिवार

 

लहान पडद्यावरील सुंदर अभिनेत्री म्हणजे रश्मी देसाई़ [ rashmi desai ]  तिचे दुसरे नाव शिवानी असेही आहे. याशिवाय ती ‘तपस्या’ नावानेही प्रसिद्ध आहे. (उतरण मालिकेतील व्यक्तिरेखा)

 

2002 साली ‘कन्यादान’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर गजब भली रामा, नदिया के तीर, कब हो गुनाह हमार, पप्पू से प्यार हो गई यांसारख्या अनेक भोजपुरी चित्रपटांमध्ये ती झळकली.

 

2008 साली ‘रावण’ या मालिकेतून दूरचित्रवाणी (टीव्ही) पडद्यावर आली. यामध्ये मंदोदरी ही मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती. मात्र, तिला खरी लोकप्रियता मिळाली ती ‘उतरण’ मालिकेमुळे.

मालिकेंसोबतच बिग बॉस, झलक दिखला जा, खतरों के खिलाडी, नच बलिये यांसारख्या रिअलिटी शोमध्ये देखील भाग घेतला आहे. सौंदर्य आणि अभिनयाचा अनुभव असताना देखील तिला अद्याप चित्रपटांमध्ये (बॉलिवूड) काम करण्याची संधी मिळालेली नाही.

…अशा या सौंदर्यवान रश्मीचा जन्म ओडिशा राज्यात झाला. 13 फेब्रुवारी ही तिची जन्मतारीख आहे. (छायाचित्रे : साभार)

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *