Home उपराजधानी नागपूर बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

53

मुंबई : माननीय बाळासाहेब ठाकरे [ balasaheb thakare ] यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते 31 मार्च 2021 रोजी सायंकाळी 5.30 वा. होणार असून या कार्यक्रमाचे विविध माध्यमांद्वारे थेट प्रसारण करण्यात येणार आहे.

कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीचे अध्यक्ष तथा पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हे स्मारक महापौर निवास, शिवतीर्थ, वीर सावरकर मार्ग, दादर येथे उभारले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here