Home राजधानी मुंबई उच्च न्यायालयाने परमबीरसिंग यांना फटकारले…

उच्च न्यायालयाने परमबीरसिंग यांना फटकारले…

44

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यावेळी उच्च न्यायालयाने परमबीरसिंग यांना चांगलेच फटकारून काढले. अगोदर एफआयआर नोंदणी करा, असे उच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांना म्हटले आहे. (सविस्तर वृत्त लवकरच…)