इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत अधिक प्रमाणात महामार्ग बांधले

राष्ट्रीय

नवी दिल्ली : मागील आर्थिक वर्षात भारताने जगातील इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत अधिक प्रमाणात महामार्ग [ national high ways ] बांधल्याचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

गेल्या आर्थिक वर्षात भारतात 13 हजार किलोमीटरहून अधिक रस्ते बांधण्यात आले असून, दररोज सरासरी 37 किलोमीटरचे रस्ते बांधण्यात आले. कोरोना कालावधीत आलेल्या आव्हानांचा सामना करत ही कामगिरी केल्याचेही केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्ट केले.

 

नागपूरमधील वाडी-एमआयडीसी जंक्शन येथे चार पदरी उड्डाणपूल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *