ज्येष्ठ अभिनेते कमल हासन आणि मुली श्रुती, अक्षरा यांनी बजावलामतदानाचा हक्क

STAND ALONE PHOTO

चेन्नई : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली. मतदारांनी मतदान केंद्रावर मोठ्या संख्येत गर्दी केल्याचे अनेक ठिकाणी दिसून येत आहे. यात ज्येष्ठ अभिनेते कमल हासन आणि त्यांच्या मुली अभिनेत्री श्रुती तसेच अक्षरा यांनीही मतदानाचा हक्क बजावला.
या राज्यात मतदानाचा एकच टप्पा होत असून, कमल हासन यांचा ‘मक्कल निधी मय्यम’ (Makkal Needhi Maiam MNM ) पक्षही निवडणुकीत सहभागी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *