Home राजधानी मुंबई पोलिस अधिकाºयांची निष्ठा तपासण्याचा नव्या गृहमंत्र्यांचा निर्धार

पोलिस अधिकाºयांची निष्ठा तपासण्याचा नव्या गृहमंत्र्यांचा निर्धार

114

मुंबई : स्वच्छ प्रशासन हा माझा प्रयत्न राहणार असून, पोलिस अधिकाºयांची निष्ठा तपासण्याचा निर्धार राज्याचे नवे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील [ HOME MINISTER DILIP VALASE PATIL ] यांनी व्यक्त केला आहे.

माजी मंत्री अनिल देशमुख यांच्याबद्दल उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे पालन केले जाईल. शिवाय सीबीआयला सर्व सहकार्य राहील,असेही वळसे पाटील यांनी स्पष्ट केले. राज्याचा गृह विभाग [ home department ] हा एक काटेरी मुकुट आहे. मी याआधीही जबाबदारी पार पडली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये नक्कीच समन्वय आहे आणि राहील, यात दुमत नाही. काल अचानक पक्षाने ही नवी जबाबदारी दिली. अधिकाºयांची निष्ठा कुणाशी आहे ती समोर आली की निर्णय घेणार आहे. मागील सरकारचेही अनेक अधिकारी यांच्यासोबत संबध असू शकतात, असे काही सूचक विधानही त्यांनी नव्या गृहमंत्र्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here