Home राजधानी मुंबई परीक्षा न घेता दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्ग प्रदान करावा, राज ठाकरे...

परीक्षा न घेता दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्ग प्रदान करावा, राज ठाकरे यांचे आवाहन

27

मुंबई : सध्याच्या कोरोना काळात इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता त्यांना पुढील वर्ग प्रदान करावा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे [ RAJ THAKARE ] यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

सध्या सरकारने छोटे उद्योगधंदे, सुरू ठेवण्याची परवानगी दिली असली तरी विक्रीवर बंदी घातली आहे. विक्रीच होणार नसेल तर उत्पादन तरी कसे होईल, असा प्रश्न उपस्थित करत आठवड्यातील दोन ते तीन दिवस विक्रीसाठी दुकाने उघडी ठेवण्याची मुभा द्यावी. लॉकडाऊन काळातील विजबिलात सरसकट माफी करावी, तसेच शेतकºर्याना हमी भाव देण्याची मागणीही राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here