Home रानशिवार राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता

राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता

128

मुंबई : हवामान खात्याने [ metalogical department ] राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता वर्तवली आहे. पुढील चार दिवस राज्याच्या सर्वच विभागांत तुरळक प्रमाणात पावसाची शक्यता आहे.

मुंबई, ठाणे, पालघरसह कोकणपट्टीच्या काही भागांत शुक्रवारी सकाळी पावसाचा हलक्या सरी पडल्या. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या काही भागांत मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडेल, अशी शक्यता आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी पाऊस [ heavy rain ] आणि गारपिटीची शक्यता वर्तवली आहे.

राज्यातील हीरा उत्पादन क्षेत्र ठाकरे सरकारसोबत