कोरोना नियंत्रणासाठी महाराष्ट्राला मदत करणार, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांची ग्वाही

रानशिवार

पुणे : कोरोना नियंत्रणासाठी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर [ prakash javadekar ] यांनी दिली आहे.

ते आज पुण्यात कोरोनाविषयक आढावा बैठक झाल्यानंतर बोलत होते. कोरोना हे राष्ट्रीय संकट आहे. परिस्थिती गंभीर असलेल्या ठिकाणी विशेष लक्ष दिले जात आहे़ महाराष्ट्राला एक कोटी दहा लाख लसींचे नवे डोज दिले असून लसीचे वाटप नियोजन करून व्हायला हवे. याव्यतिरिक्त राज्याला व्हेंटिलेटर आणि आॅक्सिजन मदत देणार असल्याचे जावडेकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *