Home राजधानी मुंबई राज्यात बुधवारी मध्यरात्रीपासून ‘लॉकडाऊन’ ची शक्यता, मुख्यमंत्री आज संबोधित करणार

राज्यात बुधवारी मध्यरात्रीपासून ‘लॉकडाऊन’ ची शक्यता, मुख्यमंत्री आज संबोधित करणार

110

मुंबई : कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून राज्यात संपूर्ण ‘लॉकडाऊन’ लावण्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. उद्या बुधवारी मध्यरात्रीपासून ‘लॉकडाऊन’ ची शक्यता असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे [ CM THAKARE ON LOCKDOWN 2.0 ] आज रात्री संबोधित करणार आहे.

राज्यात लागू करण्यात येणाºया लॉकडाऊनची अधिकृत अधिसूचना जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्रत्यक्षात ‘लॉकडाऊन’ ची अंमलबजावणी 15 एप्रिलपासून सुरू होणार आहे. उद्या मध्यरात्री 12 वाजल्यानंतर राज्यात कडक अंमलबजावणी सुरू होईल.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री आपल्या संंबोधनात कडक ‘लॉकडाऊन 2.0’ [ LOCKDOWN 2.0 ] मध्ये नागरिकांना कुठल्या सुविधा प्रदान करतात, हे दिसून येणार आहे.