Home उपराजधानी नागपूर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी सीबीआयचा छापा

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी सीबीआयचा छापा

43

मुंबई / नागपूर : कथित 100 कोटी वसुली प्रकरणी सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर एफआयआर दाखल केला असून त्यांचे घर आणि मालमत्तांवर छापामारी केली आहे.

दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यात वर्षा निवासस्थानी बैठक सुरू असल्याची माहिती आहे.

(सविस्तर वृत्त लवकरच…)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here