Home उपराजधानी नागपूर सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना घेतले ताब्यात

सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना घेतले ताब्यात

26

नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना नागपूर येथील घरातून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे त्यांची पुन्हा चौकशी सुरू होणार आहे.

100 कोटींची खंडणी कथित वसूल करण्याच्या प्रकरणात सीबीआयने देशमुखांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. यानंतर नागपूर तसंच मुंबईतील त्यांच्या घरांवर छापेमारी करण्यात आली. यावेळी नागपूरमधून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यात वर्षा निवासस्थानी बैठक सुरू असल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here