Home राजधानी मुंबई राष्ट्रीयीकृत बँका सकाळी 10 ते 2 या वेळेत सुरू राहणार

राष्ट्रीयीकृत बँका सकाळी 10 ते 2 या वेळेत सुरू राहणार

53
मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व राष्ट्रीयीकृत बँका 30 एप्रिल पर्यन्त सकाळी 10 ते 2 या वेळेत खातेदारांसाठी सुरू राहतील, तर बँकांचे अंतर्गत कामकाज 4 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. राज्यातील सर्व बँकांची संघटना असलेल्या राज्यस्तरीय बँकर्स समिती अर्थात एसएलबीसीनं [ LSBC] हा निर्णय घेतला आहे.