Home उपराजधानी नागपूर माजी मंत्री, भाजपा नेते संजय देवतळे यांचं निधन

माजी मंत्री, भाजपा नेते संजय देवतळे यांचं निधन

18

नागपूर : राज्याचे माजी मंत्री तसेच भाजपा नेते संजय देवतळे [ former sanjay deotale ] यांचे आज कोरोना संसर्गाने निधन झाले.

मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर नागपूरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. ते चारवेळा काँग्रेसच्या तिकिटावर वरोरा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी २०१४ च्या निवडणुकीमध्ये भाजपात प्रवेश केला. त्यानंतर २०१९ ची निवडणूक त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर लढवली. मात्र नंतर शिवसेनेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत त्यांनी भाजपात नुकताच प्रवेश केला होता.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here