Tapori Turaki … नम्रता ने कहा, ये तुम हर रोज ऊपर हवा में पत्थर क्यों मारते हो?

टपोरी टुरकी ....Jocks for You

एकदा एक गाढव दोन फुटांच्या दोरीला बांधलेले असते…
आणि त्याला सहा फुटांवरचे गवत खायचे असते,
मग सांगा बरं,तो ते गवत कसं खाईल?
.
.
.

मानली ना हार…! सांगतो, त्या गाढवानं पण अशीच हार मानली होती.

***

आरशापुढं उभी असलेल्या रेखानं पती देवाला विचारलं, अहो, मी खूप जाड दिसते का?
देवानं वाद टाळण्यासाठी सांगितलं, छे मुळीच नाही.
रेखाला आनंद झाला. रोमँटिक होऊन म्हणाली, ठीक आहे. मग मला आपल्या दोन्ही हातांनी बाहुपाशात घेऊन फ्रीजजवळ न्या, मी आईस्क्रीम खाईन.
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून देवा म्हणाला, थांब रेखा, मी फ्रीजच आणतो इकडं.

***

नित्या ने गुस्से में संजय से कहा,
मैं तंग आ गई हूँ रोज की किच-किच से. मुझे तलाक चाहिये़.
संजय : ये लो चॉकलेट खाओ.
नित्या (रोमांटिक मूड में): मना रहे हो ना मुझे.
संजय : नहीं रे पगली़ माँ कहती है, अच्छा काम करने से पहले मीठा खाना चाहिए़

***

नम्रता : ये तुम हर रोज ऊपर हवा में पत्थर क्यों मारते हो?
संजय : कहते हैं, की जोडीयाँ ऊपर से बनती है…

 

*****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *