Home राजधानी मुंबई फोटो’ज गॅलरी …………. सर्व पक्षीय सभा

फोटो’ज गॅलरी …………. सर्व पक्षीय सभा

33

मुंबई : लॉकडाऊनमध्ये सर्वत्र शांतता असताना महाराष्ट्र राजभवनातील या मोराने सकाळी चक्क हेलिपॅडवर पिसारा फुलवला. संध्याकाळी मलबार हिल, मुंबई येथील राजभवनातील याच जागेवर सर्व पक्षीय सभा भरते.