Home STAND ALONE PHOTO फोटो’ज गॅलरी … राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर

फोटो’ज गॅलरी … राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर

43

मुंबई  : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (११ मे) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे भेट घेऊन मराठा आरक्षणाबाबत निवेदन सादर केले. यावेळी मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, एकनाथ शिंदे तसेच माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते.