Home राष्ट्रीय केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा लांबणीवर

केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा लांबणीवर

62

नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाचा फटका यावर्षी होणाºया केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या [ UPSC ] पूर्वपरीक्षाला देखील बसला आहे. नियोजित वेळापत्रकानुसार ही परीक्षा 27 जून रोजी होणार होती. ती परीक्षा आता 10 आॅक्टोबर 2021 रोजी निश्चित केली आहे.

उपमुख्यमंत्री कार्यालयासाठी स्वतंत्र सोशल मीडिया यंत्रणेची गरज नाही

माहितीनुसार, यूपीएसीच्या परीक्षेत यंदा 712 तर भारतीय वनसेवा [ IFS ] परीक्षेमध्ये 110 जागा रिक्त आहेत. देशातील वेगवेगळ्या केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाते. गेल्यावर्षी देखील या परीक्षेला कोरोनाचा फटका बसला होता. या महामारीच्या प्रादुर्भावामुळे ही परीक्षा स्थगित करावी लागली होती.

ही बातमी सुद्धा वाचा

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या लाभाबाबत स्वयंसेवी संस्थांनी ‘माझे रेशन माझा अधिकार’ अंतर्गत जनजागृती करावी