Home STAND ALONE PHOTO फोटो’ज गॅलरी … मृत्यूनंतरही हेळसांड सरलेली नाही…

फोटो’ज गॅलरी … मृत्यूनंतरही हेळसांड सरलेली नाही…

74

कोरोना महामारी काळात नको ते अनुभवास येत आहे, बघावे लागत आहे. जिवंतपणी कित्येक यातना सोसल्यावरही मृत्यूनंतरची हेळसांड सरलेली नाही, हेच दिसून येते. धर्म कोणताही असो, मृतदेहावर परंपरागत पद्धतीने अंतिम संस्कार केले जाते; परंतु उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यात दोघे तरुणांनी एक मृतदेह एका पुलावरून राप्ती नदीमध्ये फेकला. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियात पसरला आहे. पाऊस सुरू असताना एका कारमधून छायाचित्रण केले असल्याचे दिसून येते.

*****