Home राजधानी मुंबई ज्येष्ठ नेते दिलीप कुमार रुग्णालयात

ज्येष्ठ नेते दिलीप कुमार रुग्णालयात

30
संग्रहित छायाचित्र

मुंबई : ज्येष्ठ नेते दिलीप कुमार () यांना आज सकाळी 8.30 वाजताच्या सुमारास खार येथील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या डॉक्टर त्यांच्यावर उपचार करण्यात असल्याची माहिती समोर आली आहे. (सविस्तर वृत्त लवकरच…)