फोटो’ज गॅलरी … वाळूमधूनही चालवता येणार टेरेन वाहने

STAND ALONE PHOTO

मुंबई पोलिसांना कुठल्याही भूपृष्ठावर चालवता येतील, अशी 10 आॅल-टेरेन वाहने [ ALL TEREN VECHILE IN MUMBAI ] उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पोलिसांच्या ताफ्यात सामिल करण्यात आली. रिलायन्स फाऊडेशन च्यावतीने ही वाहन देण्यात आली आहेत. विशेषत: समुद्रकिनारी गस्त घालण्यासाठी या वाहनांचा उपयोग होणार असून, वाळूमधूनही चालवता येणार आहे.

*****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *