Home STAND ALONE PHOTO STAND ALONE PHOTO :महिला पथकाकडून मालवाहतूक करणाºया गाड्यांची सखोल तपासणी

STAND ALONE PHOTO :महिला पथकाकडून मालवाहतूक करणाºया गाड्यांची सखोल तपासणी

19

मध्य रेल्वेवर प्रथमच कल्याण गुड्स यार्ड याठिकाणी १० महिलांचा समावेश असलेल्या पथकाने मालगाडीचे सखोल परीक्षण केले आहे. मालवाहतूक करणाºया गाड्यांची काही ठराविक फेºयांनंतर नेमलेल्या ठिकाणी तपासणी केली जाते.

या अंतर्गत मध्य रेल्वेवर प्रथमच मालवाहतूक करणाºया ट्रेनची सखोल तपासणी महिला पथकाने केली. स्टील लोडिंगसाठी वापरल्या जाणाºया अशा ४४ बीओएसटी प्रकारच्या रिक्त वॅगनच्या रॅकची तपासणी संपूर्ण त्यांनी केली आहे.