Home STAND ALONE PHOTO STAND ALONE PHOTO : नैसर्गिक सौंदर्य ओसंडून वाहणारं सांध्यकालिन विलोभनिय रम्य दृश्य…

STAND ALONE PHOTO : नैसर्गिक सौंदर्य ओसंडून वाहणारं सांध्यकालिन विलोभनिय रम्य दृश्य…

23

नाशिक जिल्हा हा सह्याद्री पर्वताच्या कुशीत पहुडलेला… डोंगरदºया, माळरान, नद्या, धरणांनी समृद्ध असा भूप्रदेश़ नैसर्गिक सौंदर्य ओसंडून वाहणारं़ द्राक्षे, कांदा, डाळींब, टोमॅटो अशा महत्त्वाच्या पिकांचे उत्पादऩ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वर चांदवड तालुका वसला असून, याच परिसरातील कानमंडाळे शिवाऱ या गावातील प्रगतीशिल शेतकरी भास्करराव शिंदे यांच्या शेतातून टिपलेले डोंगराआडचे सांध्यकालिन विलोभनिय रम्य असे दृश्य. (छायाचित्र : अ‍ॅड. समीर शिंदे, नाशिक)