Home उपराजधानी नागपूर शेवटी उपराजधानीत पावसाचा (अपरिहार्य) दगाच

शेवटी उपराजधानीत पावसाचा (अपरिहार्य) दगाच

47

नागपूर : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहराच्या आभाळभर आज दुपारच्या ढगांची मोठी गर्दी दिसून आली. मात्र, शेवटी एक टिपूसही पडला नाही.

मागील आठवड्यात शहरात चांगला पाऊस कोसळला. सोबतीला सोसाट्याचा वारा होताच़ त्यामुळे झाडांच्या फांद्या आणि लहान मोठी झाडे कोसळली़ विजांच्या ताराही लटकल्याने पुरवठा खंडित झाल्या़ रस्त्यांतील खड्ड्यात पाणी साचले़ काहींना आपले वाहन अर्थात दुचाकी, चारचाकी नेताना मोठा आनंद झाल्याचे पाहावयास मिळाले होते. कोरोना महामारी निर्बंध [ CORONA PANDEMIC ]  असतानाही भर पावसात अनेक महाभाग विनाकारण रस्त्यांवर होते.

CINE rang ………द फॅमिली मॅन 2 मधील प्रियमणी

देशातील सरकारी आणि खासगी हवामान अंदाज व्यक्त करणाºया संस्थांनी यंदाच्या मोसमात शंतभर टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. अशातच आज मंगळवारी मोठा पाऊस येण्याचा अंदाज होता़ मात्र, सर्वांचा हिरमोड झाला. शेवटी पर्यावरणाचे नुकसान [ LOSS OF ENVIRONMENT ] आपण मानवजातीनेच केले आहे.