Home राजधानी मुंबई महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली

17

मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या [ MAHAVIKAS AAGHADI SARKAR ]  मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलाच्या हालचाली सरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यात तिन्ही पक्षातील मंत्री बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यांसह तीनही पक्ष विस्तार आणि फेरबदलास अनुकूल असल्याची आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीची रिक्त असलेली दोन्ही मंत्रिपदे भरण्यात येतील.

अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीचे मंत्रिपद रिक्त आहे. संजय राठोड यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेनेचेही एक मंत्रिपद रिक्त आहे. याशिवाय काँग्रेसही आपल्या मंत्र्यांमध्ये फेरबदलाच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती आहे. काँग्रेसच्या दोन मंत्र्यांच्या कामगिरीबद्दल महाविकास आघाडीत नाराजीचा सूर असून, त्यांच्या जागी दोन नव्या चेहºयांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

चालू शैक्षणिक वर्ष आॅक्टोबरपासून प्रारंभ करण्याचे निर्देश
TET परीक्षा 15 सप्टेंबर ते 31 डिसेंबरदरम्यान
दहावीतील भरगच्च यशाने हुरळून जाता कामा नये, अकरावी सीईटी परीक्षेत लागणार कस…