Home राष्ट्रीय शेतकऱ्यांना तातडीने मदत, 700 कोटी रुपये मंजूर

शेतकऱ्यांना तातडीने मदत, 700 कोटी रुपये मंजूर

30

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना तातडीने मदत म्हणून 700 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर (Union Agriculture Minister NarendraSingh Tomar) यांनी दिली आहे.

राज्यात काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांनी पातळी ओलांडल्याने शेतीला फटका बसला आहे. पुराचे शेतात घुसल्याने प्रवाहाच्या वेगात पिके वाहून गेलीत, तर काही ठिकाणी पाणी साचून राहिल्याने शेतीचे नुकसान झाले आहे.