Home राष्ट्रीय नव्या शैक्षणिक धोरणामुळे नव्या स्वप्नपूर्ती

नव्या शैक्षणिक धोरणामुळे नव्या स्वप्नपूर्ती

78

नवी दिल्ली : राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मुळे युवकांच्या स्वप्नपूर्तीला नवे आयाम प्राप्त होतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत ते होते. [  PM NARANDRA MODI ON NEW EDUCATION POLICY]
राष्ट्रीय शिक्षण धोरण हा स्वातंत्र्याच्या रौप्यमहोत्सवी वर्षसमारंभाचा एक भाग आहे. त्यामध्ये अकॅडमिक बँक आॅफ क्रेडिट या मातृभाषेतून अभियांत्रिकी शिक्षण देणाºया, विद्या प्रवेश या पहिल्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना खेळ आधारित शिक्षण देणाºया तसेच निष्ठा २.० या शिक्षकांना प्रशिक्षणपुरकउपक्रमांचा समावेश आहे. कोरोनामुळे शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल घडले असूनए आॅनलाईन शिक्षणाची सुरुवात झाल्याचे ते म्हणाले. या शिक्षण धोरणामुळे विद्यार्थ्यांची परीक्षेमुळे येणाºयाअनावश्यक ताणापासून सुटका होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधानांनी याप्रसंगी शैक्षणिक क्षेत्रातीलअनेक नव्या उपक्रमांची सुरुवात केली.