कमलप्रीत कौर सज्ज, भारताला आणखी एक पदक मिळण्याची शक्यता

आंतरराष्ट्रीय बातम्या

TOKYO OLYMPIC 2021 : टोकयो ऑलिम्पिकमध्ये भारताला आजवर दोन पदक मिळाली आहेत. वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूने सिल्व्हर तर बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधूने  (PV Sindhu) बॅडमिंटनमध्ये ब्रॉन्झ पदकाची कमाई केली आहे. आता या दोन पदकानंतर आणखी एक पदक भारताला सोमवारी मिळण्याची शक्यता आहे. भारताला तिसऱ्या पदकाची अपेक्षा कमलप्रीत कौरकडून (Kamalpreet Kaur) आहे.  पदकाने

कमलप्रीतने थाळी फेक स्पर्धेतील  (Discus Throw) पात्रता फेरीत जोरदार कामगिरी करत सर्व देशाची अपेक्षा वाढवली आहे. पात्रता फेरीतील 31 खेळाडूंपैकी कमलप्रीतने  तिसऱ्या प्रयत्नात 64 मीटर लांब थाळी फेकत फायनलमध्ये प्रवेश केला होता.

पी. व्ही. सिंधूला कांस्यपदक, वैयक्तिक दोन पदके जिंकणारी पहिली महिला खेळाडू

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *