Home राजधानी मुंबई STAND ALONE PHOTO : इंडियन आयडॉल विजेता पवनदीप राजन

STAND ALONE PHOTO : इंडियन आयडॉल विजेता पवनदीप राजन

64
इंडियन आयडॉल विजेते पवनदीप राजन आणि अरुणिता कांजिवाल यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांची भेट घेतली. इंडियन आयडॉल 12 व्या हंगामात पवनदीप विजेता ठरला आहे.