बस्स, इथंच हसता येईल … तिकीट चेकरला माझे खरे…

टपोरी टुरकी ....Jocks for You

NAGPUR : SMILING PLATFORM

भर दुपारी चेहºयावर मेक-अप लपेटून निघालेली नम्रता आपली मोपेड घेऊन म्हैशीला धडकली.
यानंतर ती सरळ मेकँनिकजवळ आली.
नम्रता : गाडीची सर्व्हिसिंग करायची आहे.
तो गाडी तपासून म्हणाला,मँडम इंजीनमध्ये गडबड आहे आणि ब्रेक सुद्धा बदलावे लागतील.
नम्रता : अरे, अशा लहान सहान गोष्टी तर होतातच़ अगोदर त्याचा आरसा ठीक करा, प्लीज !

***

रुग्ण : डॉक्टर साहब, क्या आपको यकीन है की मुझे मलेरिया ही है ?
दरअसल मैंने एक मरीज के बारे में पढ़ा था कि डॉक्टर उसका मलेरिया का इलाज करते रहे और
अंतत: जब वह मरा तो पता चला कि उसे टायफाईड था.
डॉक्टर पांडे : चिंता मत करो, हमारे दवाखाने में ऐसा कभी नहीं होता.
हम अगर किसी का मलेरिया का इलाज करते हैं तो वह मलेरिया से ही मरता है.

***

मास्टर देशमुख सोहम की शिकायत कहने घर आये…
मास्टर : सोहम, तुम्हारे दादाजी कहां हैं?
सोहम : दादाजी तो दस दिन पहले चल बसे.
मास्टर : क्या… क्या हुआ था उनको?
सोहम : हुआ कुछ नहीं था़ योगा कर रहे थे, करते करते चले गए.
मास्टर : कैसे ?
सोहम : बाबा श्यामदेवने बोला, की सांस अंदर लो और जब मैं कहूं तब छोड़ना, लेकीन लाईट चली गई़
फिर तीन घंटे बाद आयी, तो दादाजी चल बसे थे.

***

परभणीच्या बसस्थानकात उभ्या असलेल्या महिलेचा हात पकडून पप्पू म्हणाला,
तुमचा चेहरा माझ्या बायकोशी मिळता जुळता दिसतोय…
यावर तिने पप्पूच्या गालावर चांगली ठेऊन दिली.
तेव्हा पप्पू म्हणाला, ही तर कमालच झाली़, हिची सवय सुद्धा तिच्यासारखीच आहे.

***

चिंटू आपल्या आईसोबत नागपूरहून अमरावतीकडे प्रवास करत होता,
गाडी अर्थात विदर्भ एक्स्पेस…
तो डब्यातून इकडे तिकडे फिरत होता, तेव्हा त्याची आई रागावली़ म्हणाली, गप्प बसू राहा़ नाहीतर मार मिळेल़
चिंटू : तू मला मारले की मी तिकीट चेकरला माझे खरे वय सांगेल…

*****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *